लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव - Marathi News | Spin bomb on Pakistan; India's 'revenge' on the field too; Pakistan's resounding defeat in high-voltage match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव

या शानदार विजयासह भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान अधिक भक्कम करत सुपर फोर फेरीतील आपले स्थानही निश्चित केले. भारतीय संघ आता शुक्रवारी आपला अखेरचा साखळी सामना ओमानविरूद्ध खेळेल. ...

‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता - Marathi News | agralekh on Status of Zilla Parishads in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता

‘ग्रामीण प्रशासन आणि राजकारणाचा केंद्रबिंदू’ अशी  प्रतिष्ठा लाभलेल्या जिल्हा परिषदांचे महत्त्व गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाले वा ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण परवा जाहीर झाले. ...

सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक - Marathi News | Cyber criminals deposited only Rs 86 into the account; sent the link by engaging in conversation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

दुसऱ्या दिवशी दुपारी पगार जमा झाला का? हे पाहण्यासाठी तक्रारदार यांनी बँक खाते तपासले असता पगार खात्यात जमा झाला होता. पण, खात्यात अवघे ८६ रुपये शिल्लक असल्याचे दिसले. ...

मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले - Marathi News | I am a Shiv devotee, I swallow poison, PM Modi attacks opponents; Congress encouraged infiltrators, rejected the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले. ...

महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान - Marathi News | Ayushman beneficiaries triple in Maharashtra in one year; State faces challenge to expand to rural areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे. ...

प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार - Marathi News | Where will Prabhadevi ticket office be shifted? Location will be decided in 2 to 3 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार

एप्रिल महिन्यात पूल बंद करून पाडण्यात येणार असल्याने तिकीट बुकिंग काउंटर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु पुलाच्या पाडकामास विलंब झाल्याने हे कार्यालय स्थलांतरास स्थगिती देण्यात आली होती. ...

बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ - Marathi News | Changes in construction, taxes increase the cost of coastal road; Increase of 2 thousand crores in the last phase of the ambitious project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

मुंबई महापालिकेचा किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड जवळपास पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात येत आहे. ...

नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे? - Marathi News | Editorial Special Articles Who is burning their coals in the fire of Nepal? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?

नेपाळमधल्या संतप्त तरुणांना भारताने आधार दिला पाहिजे. ‘नेपाळच्या प्रगतीचा मार्ग भारतातूनच जातो’ अशी खात्री त्यांना या कसोटीच्या काळात दिली पाहिजे! ...

साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार - Marathi News | 'Panipat' writer Vishwas Patil appointed as literary conference president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार

पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली. ...

IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK India wins but No Handshake With Pakistan This isn’t just cricket it’s a message for Pahalgam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश

पाक विरुद्ध खेळू नका, विरोध असताना खेळावा लागला सामना ...